आग्रहाचे निमंत्रण करतो, बघण्या फेरे सात…
__आणि__वर असू द्या, आशीर्वादाचा हात
तुमचा आशीर्वाद राहो, सदैव आमच्या पाठी,
नक्की या जुळताना, ___ आणि __ च्या रेशीमगाठी
बेस्ट मराठी उखाणे (Best Marathi Ukhane)
आजच्या पिढीला नक्की आवडेल असा नवनवीन, मजेशीर, लग्न तसेच इतर खास दिवसांसाठीच्या उखाण्यांचा बहारदार नजराणा
आग्रहाचे निमंत्रण करतो, बघण्या फेरे सात…
__आणि__वर असू द्या, आशीर्वादाचा हात
तुमचा आशीर्वाद राहो, सदैव आमच्या पाठी,
नक्की या जुळताना, ___ आणि __ च्या रेशीमगाठी
1 thought on “लग्नाच्या निमंत्रणाचे मराठी उखाणे (Marathi Ukhane For Marriage Invitation)”